HW News Marathi
व्हिडीओ

Ranjitsinh Mohite-Patil | रणजितसिंह मोहित- पाटलांना मंत्रिमंडळात डच्चू..?

राज्य मंत्री मंडळ विस्तार उद्या होणार हे जवळपास निश्चित मानले जाते आहे. मात्र या मंत्री मंडळ विस्तारात अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील पुन्हा एकदा वंचित राहणार असल्याचे बोलले जाते आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मंत्री मंडळ विस्तारात मंत्री मंडळात समावेश केला जाणार अशी चर्चा होती. मात्र त्यांचे नाव आता चर्चेच्या वर्तुळातून बाहेर पडले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता बॅनर्जींसाठी शरद पवार काँग्रेसविरोधात! आघाडीत उभी फूट?

News Desk

Achrekar’s Funeral। आचरेकर सरांचा अखेरचा प्रवास

News Desk

BJP MLA Charan Waghmare | भाजप आमदाराला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

Gauri Tilekar