HW News Marathi
व्हिडीओ

Nira-Devghar, Baramati | जाणून घ्या नीरा-देवधरच्या पाण्याचा संघर्ष

महाराष्ट्रात या पाण्यावरुण राजकारण चांगलच तापलय. आणि हे राजकारण तापण्याच कारण आहे बारामतीचं पाणी. गेल्या काही दीवसांपासून अखेर नवनिर्वाचित खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी माढ्याला हक्काचं पाणी मिळणार असे वक्तव्य केलं होते. अखेर गिऱीश महाजन यांनी आदेश काढून थेट कृती करत नीरा डाव्या कालव्याचे बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश दीले आहे. #Baramati #SharadPawar #AjitPawar #RanjitsinhMohite-Patil #ranjitsinhnaiknimbalkar #Madha #GirishMahajan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sonia Gandhi, Rahul Gandhi यांना कोणत्या प्रकरणात ED ची नोटीस?, ‘या’ नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

News Desk

Raosaheb Danve Exclusive | काही केलं नाही,तर घाबरता कशाला ? रावसाहेब दानवे Exclusive

Arati More

Koshyari यांनी महिलेचा मास्क काढला.Chandrakant दादा शिव्या देतात असही ते म्हणाले.

News Desk