HW News Marathi
Uncategorized

ही मुले दररोज दोन तास मोबाईलवर खर्च करतात

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): सध्या स्मार्टफोन प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झाला आहे. फावल्या वेळेत जो-तो मोबाइलमध्ये डोकं घालून असतो. यात लहान मुलेही मागे नाहीत. एका अभ्यानुसार लहान मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले असून १४ वर्षांपर्यंतची सर्वाधिक मुले दररोज २ तासांहून अधिक वेळ मोबाईलवर असतात.

१४ वर्षांपर्यंत मुलांनी मोबाईलचा वापर करून ३५ हजार टेक्स्ट मेसेज केलेले असतात. तर ३० हजार व्हॉटसअ‍ॅप मेसेज केलेले असतात. तर या वयापर्यंत मुलांनी एकूण ३ आठवड्याइतके व्हिडिओ चॅटींग केलेले असते. त्यामुळे लहान मुलांमध्येही आता तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे आपल्याला म्हणता येईल. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, १४ वर्षांपर्यंतची मुले आपल्या आयुष्यातील जवळपास ६ महिने मोबाईलवर असतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Uddhav Thackeray यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे” – Devendra Fadnavis

News Desk

शिष्यवृत्ती परिक्षेत ऋुतिका हाके लातुर विभागात अव्वल

News Desk

भाजपने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केलं!

swarit