नवी दिल्ली । लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (८ जून ) केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात गुरुवयूर येथील श्रीकृष्ण मंदिरास भेट दिली आहे. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवयूर येथील ऐतिहासिक श्रीकृष्ण मंदिर जाऊन दर्शन घेतले आहे. नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्यानंतर यांचा केरळमधील पहिलाच दौरा आहे. यावेळी मोदींनी दर्शन व पूजादेखील केली असून यासोबतच ते तुलाभरम देखील केली आहे.
#WATCH Kerala: Prime Minister Narendra Modi offers prayers at Sri Krishna Temple in Guruvayur of Thrissur. pic.twitter.com/HB98hDQAFk
— ANI (@ANI) June 8, 2019
यासाठी दौर्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी गुजारतचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले होते. हे तुलाभरम ते कमळाच्या फुलांपासून करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देखील केरळ दौर्यावर आहेत. त्यांनी देखील काल वायनाडला भेट दिली. वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून दिल्याबद्दल त्यांनी येथील लोकांचे आभार मानले. राहुल गांधी केरळ दोर्यावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील केरळ दौर्यावर आहेत.
Kerala: Prime Minister Narendra Modi offers prayers at Sri Krishna Temple in Guruvayur of Thrissur. pic.twitter.com/nJIH2tDW3f
— ANI (@ANI) June 8, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.