HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार -मुख्यमंत्री

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर यांचा शासन योग्य सन्मान करेल,असेही ते नागपुरात आयोजित धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्यात म्हणाले.

राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या शब्दावर आपण आजही ठाम आहोत.टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे.ताे मिळताच तत्काळ छाननी करून राज्य सरकार केंद्राकडे धनगर आरक्षणाची शिफारस करेल,असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘पेट्रोल दरवाढीच्या बदल्यात सुविधा मिळाल्यात’, सुजय विखे पाटलांची खोचक टीका

News Desk

फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

News Desk

मोदींचे मीठ खाऊन शिवसेनेने कर्जमाफीला‘जय महाराष्ट्र’ केला! विखे पाटील

News Desk