HW News Marathi
राजकारण

नवनिर्वाचित खासदारांसह उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येत जाणार

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या नवनिर्वाचित खासदारांना घेऊन पुन्हा अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. एकवीरा देवी आणि अंबाबाईच्या दर्शनानंतर १५ जून रोजी उद्धव ठाकरे आपल्या १८ विजयी खासदारांसह अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, पुन्हा आंदोलनाचा इशारा

News Desk

राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून आज उमेदवारी अर्ज भरणार

News Desk

मुख्यमंत्री शिंदे-बोम्मईंची गुजरातमध्ये भेट; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पहिल्यांदा चर्चा

Aprna