HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

Deep paramedical organisation | ठाण्यातल्या 200 विद्यार्थ्यांना फेक युनिव्हर्सिटीचा फटका

ठाण्यातील एनइटी प्यारामेडिकल कॉलेज आणि कॉलेजची युनिव्हर्सिटीसुद्धा च्चक फेक असल्याचे समोर आलेय. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना यामुळे मोठा धक्का बसलाय या कॉलेज मध्ये फेक डिग्री सर्रासपणे दिली जात असल्याची तक्रार खुद्द विद्यार्थी करतातय.ठाण्यातील एनईटी प्यारमेडिकल कॉलेज हे राजस्थानच्या चुरू विद्यापीठाच्या अंतर्गत चालवले जातेय. मागील 4 वर्षांपासून ह्या कॉलेज मध्ये फार्मसीचे कोर्स घेतले जातायत आहे पण हे कोर्स घेण्यासाठी युजीसीची कोणतीही परवानगीच ह्या विद्यापीठाला नाही. त्यामुळे हे काॅलेज गेले 4 वर्षापासून विद्यार्थ्यांची फसवणूक करून पैसे उकळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. #Deepparamedicalorganisation #Thane #Mumbai #opjsuniversitychuru

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP ‘भ्याड’ हल्ल्यांना घाबरत नाही, Chandrakant Patil Exclusive Interview

News Desk

Afghanistan Taliban News:अफगाणिस्तानमध्ये ४ वर्षे राहिलेल्या लेखिका प्रतिभा रानडे यांचे अनुभव

News Desk

Booster Dose घ्यायचा का ? Maharashtra मध्ये Corona ची Third Wave आली का ?

News Desk