HW News Marathi
महाराष्ट्र

पोलिसांच्या आहार भत्त्यात वाढ

मुंबई,दि.३ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहार भत्त्यात घसघशीत वाढ करून पोलिसांना भेट दिली आहे.विशेष म्‍हणजे २०११ नंतर म्‍हणजेच सहा वर्षांनी आहार भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

पोलीसनाईक आणि पोलीस शिपाई यांना आता ७०० रूपयांऐवजी १ हजार ३५० रूपये आहारभत्‍ता मिळणार आहे.सहायक पोलीस उपनिरिक्षक,पोलीस उपनिरिक्षक आणि फोटोग्राफर यांना ८४० ऐवजी १ हजार ५०० रूपये इतका आहारभत्‍ता मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हासनगरात गरोदर महिलेसह बाळाचा मृत्यू ,डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी मृतदेहासह ठिय्या आंदोलन

News Desk

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक मान खाली घालून जगू शकत नाही | सोने व्यापाऱ्याची आत्महत्या

News Desk

वाईट नेता मिळणे हा महाराष्ट्राचा दोष नाही !

News Desk