HW News Marathi
मुंबई

मनसे विभागप्रमुखावर हल्ला करणा-यांना अटक

मुंबई मालाड येथे मनसे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला करणा-यांना दोघांना मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सुशांतवर हल्ला केल्यानंतर दोघेही फरार झाले होते. यानंतर पोलिस आणि मनसे कार्यकर्ते आरोपीचे शोध घेत होते. मनसेच्या कर्यकर्त्यांना आरोपी भाईंदरमध्ये असल्याचे कळावल्यावर दोघांना भाईंदर येथून पकडून मालाड पोलिचांच्या ताब्यात दिले.

28 ऑक्टोबरला शनिवारी अनधिकृत फेरीवाल्यांनी सुशांत माळवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. फेरीवाल्यांनी रॉडने सुशांत माळवदे यांच्यावर हल्ला केला होता. मालाड रेल्वे स्थानकाजवळ दुपारी 3.30 वाजता हा हल्ला झाला. हल्ल्यात सुशांत माळवदे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तिसऱ्या दिवशीही जे जे रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन सुरु

News Desk

गोखले पूल दुर्घटनेला रेल्वे-पालिका नक्की जबाबदार कोण ?

News Desk

पर्यावरणपूरक उपक्रमाने प्लास्टिक बंदीचे स्वागत

News Desk