HW News Marathi
महाराष्ट्र

पीएसआयच्या बंदुकीतून सुटली आणि दुस-या पीएसआयच्या पायात घुसली

पंढरपूर कार्तिक यात्रेच्या बंदोस्तासाठी आलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटून समोरच्या एका पोलिस उपनिरीक्षकाच्या पायत गोळी लागली आहे. या घटनेत जखमी पोलिस निरीक्षक यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

पंढरपुरात सध्या कार्तिकी यात्रेची धामधूम सुरु आहे. काही दिवसांवर कार्तिकी एकादशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे पंढरपुरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तावेळीच ही घटना घडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांच्या कौशल्याची आम्हीही आतुरतेने वाट बघतोय !

News Desk

योग्यवेळ येताच मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार – उदयनराजे भोसले

News Desk

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून मुलीच्या वडिलांची हत्या

Aprna