HW News Marathi
मुंबई

मनसेकडून ठाणे स्टेशनवरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड

ठाणे एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर मनसेकडून रेल्वे स्टेशनवरील फेरीवाल्यांना 15 दिवसात हटवा नाही तर 16 व्या दिवशी मनसे स्टाईलने फेरीवाल्यांना हटवू असे अल्टीमेटम रेल्वे प्रशासनाला देण्यात आले होते आज 15 दिवस पुर्ण होताच मनसे कार्य़कर्त्यांनी ठाणे स्टेशनवरी फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड करत फेरीव्ल्यांना हटवले .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहातील जेवणात भेसळ आढळल्यास अॅट्रोसीटी नुसार कारवाई करणार

News Desk

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची भारतीय मानक ब्युरोवर सदस्यपदी नियुक्ती

News Desk