HW News Marathi
मुंबई

मनसेच्या नगरसेवकांची हवाल्याच्या पैशातून खरेदी

मुंबई – मनसेच्या सहा नगरसेवकांची खरेदी हवाल्याच्या पैशातून झाल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या बाबत त्यांनी ईडी आणि ऐंटी करप्शन कडे तक्रार दाखल केली आहे.हा सर्व व्यवहार पटेल नावाच्या व्यक्ती मार्फत झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. ही व्यक्ती मातोश्रीच्या जवळची असल्याचेही सोमय्या यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण व्यवहाराची चौकशीची मागणी त्यांनी केली. शिवाय या सहा नगरसेवकांचीही चौकशी केली जावी असे ते म्हणाले..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फळ-भाज्या गटारात ठेवणाऱ्या फेरीवल्यांवर कारवाई

News Desk

डॉ. मशहूर गुलाटी यांचा जागा घेणार राजू श्रीवास्तव

News Desk

“युवाशक्तीने पूर्ण ताकदीने काम करुन काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यात योगदान दिले पाहिजे “- नाना पटोले

News Desk