HW News Marathi
मनोरंजन

नरेंद्र मोदींच्या संघ विचारधारेवर महेश भट्ट यांची टीका

मुंबई | नेहमी बेधडक विचार मांडणारे बॉलिवूडमधील दिग्दर्शक महेश भट्ट सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. नरेंद्र मोदी संघाच्या विचारधारेवर टीका करत भट्ट यांनी एक मुलाखतीत म्हणाले होते. यानंतर मोदींना लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भट्ट यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून ‘ऐसे दस्तूर को, सुबहे बेनूर को, मैं नहीं मानता, मैं नहीं मानता…’, अशी कॅप्शन देऊन टाईम्स वृत्त संस्थेचा एक लेख शेअर केला आहे.

मोदींनी धोकादायक हिंदू राष्ट्रवादाच्या विचारांना चालना दिली आहे. त्यांच्या दुस-या कार्यकाळात हे विचार आणखी प्रखर होतील, असे त्यांनी लिहिले. महेश भट्ट यांनी ही पोस्ट शेअर केली आणि लोकांनी त्यांना ट्रोल करणे सुरू केले. महेश भट्ट यांच्या सध्या ते ‘सडक – २’ या चित्रपटात बिझी आहेत. या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शनाच्या क्षेत्रात अनेक वर्षांनंतर वापसी करता आहेत. या चित्रपटात पूजा भट, आलिया भट, संजय दत्त आणि आदित्य राय कपूर असे कलाकार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हलव्याच्या दागिन्यांनी सजल्या बाजारपेठा

News Desk

स्टेजवरच फाटला दयाचा लेंगा

News Desk

Gandhi Jayanti : सरकारचा गांधीगिरीने निषेध, जुन्या पेन्शन योजनेची मागणी

Gauri Tilekar