HW News Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde | बीडमध्ये पंकजा मुंडेंची खेळी” एका दगडात दोन पक्षी “..!

विद्यमान आमदार जयदत्त क्षीरसागर हे शिवसनेत जाण्यास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही हातभार लावल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे आणि शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यातून साधा विस्तवही जात नाही. पंकजा मुंडे यांनी मेटे यांचे तिन्ही जिल्हा परिषद सदस्य फोडून भाजपमध्ये सामील करुन घेतले.त्यामुळे चिडलेल्या मेटे यांनी महायुतीमध्ये असतानाही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघातील प्रीतम मुंडे यांच्या विरोधात भूमिका घेत राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांचा प्रचार केला. मेटे बीड विधानसभेची आधीपासून तयारी करीत आहेत. अशावेळीच तेथील विद्यमान आमदार असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांना शिवसेनेत पाठवून पंकजा मुंडे यांनी मेटेंना परस्पर शह दिला आहे.#Beed #pankajaMunde #VinayakMete #JaydattKshirsagar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कदाचित मुंबई-पुण्याचा लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढू शकतो !

Gauri Tilekar

‘गडकरींसारखा योग्य माणुस अयोग्य पक्षात’अशोक चव्हाण,नाना पटोलेंना गडकरी जवळचे का वाटतायतं?

News Desk

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचा इशारा, “महाराष्ट्र असा-तसा वाटला का?”

News Desk