HW News Marathi
मनोरंजन

महागड्या साडीमुळे गौरी खान चर्चेत

मुंबई- सुपरस्टार शहारूख खानची पत्नी सध्या चर्चेत आहे. एका फॅशन शोमध्ये गौरी खानने परिधान केलेली साडी चर्चेचा विषय ठरली आहे. या साठीची किंमत ऐकून अनेक आवाक झाले आहेत. साडीची किमंत दीड लाख रुपये आहे. या साडीमध्ये गौरीचा लूक हटके दिसत होता. मोठमोठ्या हिरोइन तिच्यापुढे फिक्या वाटत होत्या. शाहरूख देखील तिच्यावर जाम खूश झाला होता. डिझायनर मोनिषा जयसिंगच्या नव्या कलेक्शनमधील ही साडी आहे. राखाडी रंगाच्या साडीमध्ये तिने त्या रंगाचा ब्लाउज घातला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोबाईल कॅमेराच्या सहाय्याने चित्रीत होणार मराठी चित्रपट

News Desk

आगमन बाप्पाचे | दादरच्या बाजारपेठेत इकोफ्रेंडली मखरे

swarit

नाताळसाठी बाजारपेठ सज्ज

News Desk