HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये एका दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात अद्याप चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. शोपियनमधील हांदेव गावात ही चकमक सुरू आहे.

काश्मीरच्या पुलवामा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (१६ मे) पहाटेपासून चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले असून तर एक जवान शहीद झाला आहे. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाझ शरीफ यांना पाकिस्तान सुप्रीम कोर्टाचा दणका

News Desk

जगातील सर्वात वृद्ध महिलेचे निधन

News Desk

“आता मी एकदम ठणठणीत”, डिस्चार्जनंतर गांगुलीची चाहत्यांना साद

News Desk