HW News Marathi
महाराष्ट्र

नांदेडचा महापौर बाहेरचा मंत्री येऊन ठरवणार का ? नांदेडचा महापौर हा नांदेडची जनताच ठरवणार.

नांदेडचा महापौर काँग्रेस पक्षाचाच होणार. त्यादृष्टीने पक्षाची जोरदार तयारी.

सध्या काँग्रेस पक्षाकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची तयारी सुरु असून आम्ही त्यामध्ये व्यस्त आहोत. त्यामुळे सध्या कोण काय म्हणतंय, कोण टीका करतंय याचा समाचार योग्य वेळी घेऊ.

मी राम आहे की रावण, का आणि कोणी ? हे नांदेडची सुज्ञ जनताच ठरवेल. निलंगेकरांना तो बोलण्याचा अधिकार नाही.

खालच्या पातळीवर जाऊन ते प्रचाराची सुरुवात करीत आहेत. पण त्यांच्या पावलावर आम्हाला जायचं नाही. प्रचाराचा दर्जा आणि लोकशाहीचा आब आम्ही राखू. परंतु आमच्यावर कोण टीका करत असेल तर त्याला उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याचे हित साधले जात असेल तर इतरांचेही अनुकरण करू!

News Desk

Dongri Building Collapsed : दोषींवर कठोर कारवाई करणार !

News Desk

दूध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर भाजपने स्वत:च्या विरोधात आंदोलन करावे – बाळासाहेब थोरात

News Desk