HW News Marathi
व्हिडीओ

Prithviraj Chavan And Jaikumar Gore | जयकुमार गोरे यांच्या पक्षविरोधी भूमिकेला पृथ्वीराज चव्हाण यांची मुकसंमती ?

लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पाच आमदारांचा समावेश आहे. आमदार अब्दुल सत्तार, आमदार जयकुमार गोरे, आमदार नितेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर यांच्यावर 10 मे रोजी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.#Congress #JaikumarGore #PrithvirajChavan #RadhakrishnVikhePatil #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ramdas Athawale on Vanchit Aaghadi | वंचित आघाडीला एकही जागा मिळणार नाही- रामदास आठवले

News Desk

Mood Maharashtra Parli | परळीचा विकास झालाय का ? परळीकरांना काय वाटतं ?

Arati More

मी इंदिरा गांधींनी दिलेलं लुगडं नेसलंय…

News Desk