HW News Marathi
महाराष्ट्र

सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या

महादेव हरणे

मालेगाव :सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या अशी मागणी मालेगाव तालूक्यातील धनगर समाजाने तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले असून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जातीय तेढ निर्माण करणा-या वक्तव्याचा निषेध केला आहे. मालेगावकरांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास राज्यात तीव्र आंदोलन करू असे इशारा दिला आहे. राज्यात धनगर समाजावर नेहमीच अन्याय होत आहे देशात अनेक शहर , विद्यापिठ, पूल ,रस्ते , चौक,रेल्वे स्टेशन वास्तूला महापुरुषांचे नाव देण्यात आले आहेत तसे सोलापूर विद्यापिठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी सकल धनगर समाजाने केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारसाहेबांनी पटोलेंचा पार पान टपरीवालाच करून टाकला; निलेश राणेंची बोचक टीका

News Desk

जबाबदारी पार पाडण्याची क्षमता नसेल तर जाहिराती करून निर्णय कशाला जाहीर करता? राष्ट्रवादीचा मोदींना सवाल

News Desk

“तुम्ही राणे साहेबांचा खून करणार आहेत”, प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप

News Desk