HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंना शिवसेनेत ठेवलेत, तर मी आणि रश्मी घर सोडून जाईन !

मुंबई | “नारायण राणेंना शिवसेनेत ठेवलेत, तर मी आणि रश्मी घर सोडून जाईन,” अशी धमकी शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिल्याचा दावा खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. राणे यांच्या आत्मचरित्रातून अनेक गौप्यस्टोटाने एकच खळबळ माजली आहे.

“नारायण राणेंना शिवसेनेत ठेवलेत, तर मी आणि रश्मी घर सोडून जाईन,” अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती. यानंतर बाळासाहेबांनी पुत्रप्रेमापोटी बाळासाहेबांनी नारायण राणे यांनी मला काढून टाकले असल्याचा उल्लेख आत्मचरित्रात केला आहे.नो होल्ड्स बार्ड (बेधडक)असे राणे यांच्या आत्मचरित्राचे नाव असून, त्याची इंग्रजी आवृत्ती नुकतीच बाजारात आली आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठी आवृत्तीचे प्रकाशन होणार आहे.

तसेच उद्धव ठाकऱ्यांबरोबरच मनोहर जोशींवर देखील टीका केली आहे. नारायण राणे यांनी आत्मचरित्रा म्हटले आहे की, “कान भरल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राणेंना डावलून सुभाष देसाईंना विरोधी पक्ष नेते पदठ, दिल्याचा खळबळजनक दावा त्यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बदलत्या काळातील समस्यांवर मात करण्यासाठी दिव्यांगांना सक्षम करावे! – उपमुख्यमंत्री अजित पवार

News Desk

राज्यातील कोरोना स्थितीवर मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत आज महत्वाची बैठक

News Desk

विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली ?

News Desk