HW News Marathi
महाराष्ट्र

बड्या कार्पोरेटसच्या एनपीएची पुनर्रबांधणीला बँकांचा विरोध, उद्यापासून सर्व बँकांचा संप

मुंबईः दरवर्षीप्रमाणे युनायटेड फोरम ऑफ बँक संघचनेने मंगळवारी, २२ ऑगस्टला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे सर्व बँका बंद राहण्याची शक्यता आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर फोरमच्या शिष्टमंडळाने इंडियन बँक असोसिएशनची (आयबीए) १६ ऑगस्ट रोजी भेट घेतली. दरम्यान, झालेल्या चर्चेत फोरमच्या एकाही मागणीवर निर्णय घेण्यास आयबीएने असमर्थता दर्शवत संप मागे घेण्याचे आवाहन केले. आयबीएच्या म्हणण्यानुसार फोरमने केलेल्या सर्व मागण्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असून त्यावर सरकारच निर्णय घेऊ शकते. परिणामी, आयबीएच्या आवाहनाला नकार देत फोरमने संपाचा निर्णय घेतला आहे. बड्या कॉर्पोरेट्सच्या एनपीएची पुनर्बांधणी करू नये (एनपीए राईट ऑफ), ही फोरमची प्रमुख मागणी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढला?, माहिती अधिकारात विचारला प्रश्न

News Desk

देशात बॅलेट पेपरने मतदान घ्या | उद्धव ठाकरे

News Desk

“माझ्याकडे १० वर्ष कृषी खातं होतं, पण शेतकऱ्यांवर….”, शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला हल्ला!

News Desk