HW News Marathi
व्हिडीओ

Masood Azhar | असा ठरतो “आंतरराष्ट्रीय दहशतवादी”

जैश-ए- मोहम्मद चा म्होरक्या मसूद अजहरला आंतरारष्ट्रिय आंतकवादी घोषित करण्यात आले आहे. यूएन कडून मसूद अजहरचे नाव आंतकवादी लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. भारताकडून गेल्या अनेक दिवसांपासून अजहरला आंतरराष्ट्रीय आंतकवादी घोषित करावे म्हणून मागणी करण्यात येत होती.यावेळी मसूद अजहर ला आंतरराष्ट्रिय आंतगवादी घोषित करण्याच्या प्रक्रीयेत चीनकडून कुठलाही अडथळा आणण्यात आला नाही. आजहरवर घालण्यात आलेली जागतिक पातळीवरील ही बंदी आंतकवादाला आळा घालण्याच्या दृष्टिने मोठे पाऊल मानले जात आहे. #MasoodAzhar #internationalterrorism #UNSC #ISIL

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात काय मिळवले?

News Desk

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत पवारांच्या आशार्वादामुळेच! अमोल कोल्हेचं विधान

News Desk

शरद पवारांना आम्ही नोटीस पाठवली नाही! निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण… | SharadPawar | EC

News Desk