HW News Marathi
महाराष्ट्र

“अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढणार, ” संभाजीराजेंची मोठी घोषणा

मुंबई। यावर्षीची राज्यसभेची निवडणूक ही अपक्ष लढणार आहे, अशी मोठी घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. संभाजीराजेंनी आज (१२ मे) पत्रकार परिषद घेऊन दोन मोठ्या घोषणा केली आहे. माझे योगदानाची दखल घेऊन सर्व पक्षांनी मला पाठिंबा द्यावा, असे आवाहन संभाजीराजेंनी केली आहे. येत्या जुलै महिन्यात राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होणार आहेत.

दरम्यान, संभाजीराजे म्हणाले, “लोकहित लक्षात घेऊन ही निर्णय घेतले आहे. माझे योगदानाची दखल घेऊन सर्व पक्षांनी मला पाठिंबा द्यावा,” असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. “गेल्या ६ वर्ष राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून काम केले, राष्ट्रपतीनियुक्त खासदार होण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे,” असेही ते म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेने कोविड सेंटरचे कंत्राट आपल्या मुलाला मिळवून दिल्याचा आरोप महापौर किशोरी पेडणेकरांनी फेटाळला

News Desk

अदार पुनावला यांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिली ? नेमकं काय आहे सत्य ?

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर होणार लवकरच शस्त्रक्रिया

News Desk