HW News Marathi
देश / विदेश

रामदेवबाबांवरील वादग्रस्त पुस्तक विक्रीस स्थगिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- योगगुरू बाबा रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित गॉडमॅन टू टायकून : द अनटोल्ड स्टोरी ऑफ बाबा रामदेव या पुस्तकाच्या विक्रीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाने प्रकाशक किंवा लेखकाची बाजू न ऐकताच घेताल्याचे प्रकाशकाने सांगितले आहे. प्रियांका पाठक नारायण यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. परंतु न्यायालयाने स्थगिती दिल्याने आश्चर्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तकात रामदेव बाबांची माहिती सुसंगत नसल्याचे बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टोक्यो पॅराऑलिंपिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविनाबेन पटेल यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन!

News Desk

“चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचं तुम्ही ऐकलंत का?”, शेतकरी आंदोलनावर प्रकाश जावडेकरांची प्रतिक्रिया 

News Desk

निर्भयाच्या दोषींना फाशीची शिक्षा होणार का?

News Desk