HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभेसाठी नोटाचा वापर करता येणार

नवी दिल्लीः राज्यसभेच्या मतदानासाठी ‘नोटा’ चा अधिकार वापरण्यास मनाई करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. विरोध पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेसाठी नोटाचा वापर करण्यास तीव्र विरोध दर्शवला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयानेही त्यांची मागणी फेटाळून लावली आहे. राज्यसभेची जागा मिळवण्यासाठी सत्ताधारी काहीही करण्यास तयार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पतीला व्हिडीओ कॉल करून मॉडेलची आत्महत्या

News Desk

काँग्रेसचे टूलकिट खलिस्तान्यांच्या टूलकिटपेक्षा खतरनाक!

News Desk

…भगतसिंग नास्तिक होते ?

News Desk