HW News Marathi
देश / विदेश

मोदीच्या टपरीचे रूप पालटणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- पंतप्रधान नरेंद्र मोदी लहानपणी ज्या टपरीवर चहा विकण्याचे काम करत होते, त्या टपरीचा कायापालट केला जाणार आहे. टपरीला रंगरंगोटी करून चकाचक केली जाणार आहे. मात्र, या ठिकाणाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा विचार नसल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय पर्यटनमंत्र्यांनी दिले आहे. वडनगर रेल्वे स्थानक परिसरातील एका टपरीवर मोदी लहान असताना चहा विक्री करत. त्याच्या आठवणी आजही कायम असून मोदींच्या टपरीचा कायापालट केला जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्याला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीत सहकार्य करावे”, मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना फोन

Aprna

शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरेंनी ३५,००० कोटींकडे वेधलं केंद्राचं लक्ष

News Desk

महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ प्रदान

Aprna