HW News Marathi
मूड त्रिअंगा

Pune, Mohan Joshi | कांग्रेसचे बूथ बंद पाडल्याचा मोहन जोशी यांचा आरोप

लोकसभेच्या ३ ऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडतेय. सकाळी राज्यातील अनेक मतदान केंद्रावरील इव्हीएम मशिन बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तर आता पुण्याच्या मतदान केंद्र परिसरात कांग्रेस बूथ बंद पाडून पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजप अरेरावी करत असल्याचा आरोप पुणे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी केलाय. आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे , असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Dindori | दिंडोरी मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

ShivSena | शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

Atul Chavan

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Beed | बीड मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

News Desk