HW News Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Akola | अकोला मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

आज आपण पाहणार आहे दुसऱ्या टप्यातील अकोला मतदार मतदार संघाबाबत. अकोला लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये अकोट,बळापूर,अकोला पूर्व,अकोला पश्चिम, मुर्तीजापूर,आणि रिसोड यांचा समावेश होतो.अकोला मतदार संघातून यावेळी भाजपकडून संजय धोत्रे, कॉंग्रेस कडून हिदायत पटेल, तर वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. त्याच बरोबर बहूजन समाज पक्षाचे भाई बी.सी कांबळे आणि इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण ११ उमेदवार अकोल्यातून लोकसभेच्या मैदानेत उतरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

swarit

Sunil Tatkare And Sharad Pawar | मी पवारांसोबतचं, भाजपमध्ये जाणार नाही !

Arati More

Vinod tawde, Sharad Pawar | म्हणून त्यांच घर भरलेलं ! तावडेंचा शरद पवारांना टोला

News Desk