HW News Marathi
Uncategorized

नाशिक: व्हॉट्सअॅप हॅकर अटक

नाशिक व्हट्सअॅप हॅक करून अश्लील संदेश पाठवणा-या हॅकर दीपेश सलोचा या आरोपीला राजेस्थान येथून नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पुणे , राजेशस्थान आणि गुजरात येथील नागरिकांचे व्हट्सअॅप हॅक केल्याचे समोर आले आहे.हॅकर सालेचा याने व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच जीमेलही हॅक केले आहे.
नाशिक येथील नागरिकांचे व्हट्सअॅप हॅक करून अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी सालेचा विरोधात ३१ तक्रारी पोलिसांनकडे आल्यानंतर सायबर सेलने सालेचा याला शोधून काढून बेडया टोकल्या. अशी माहिती नाशिक पोलिसांनी दिली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकारला कसलाचं धोका नाही,अजितदादांना विश्वास !

Arati More

राज ठाकरेंनी देशपांडे, सरदेसाईंना का पुढे आणलं नाही?, शिवसेनेचा सवाल

Aprna

तिरंगा परिवारातर्फे १५ ऑगस्टला देशभक्तीपर गितांच्या कार्यक्रमासह पुरस्कार वितरण

News Desk