HW News Marathi
क्राइम

जुगार अड्डयावर छापा 13 जण अटक

उत्तम बाबळे

भोकर तालूक्यातील भोसी येथे जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकून 13 जणांना अटक केली असून एक लाख 3 0 हजार रुपये ऱोख रक्कम आणि 14 दुचाक्या जप्त केले आहे. ही कारवाई गुरवारी सायंकाळी करण्यात आली आहे नांदेड पोलिस अधिक्षकांनी स्थापना केलेल्या विषेश पोलिस पथकांनी ही कारवाई केली आहे. एकून24 जुगांपैकी 13 जणांना अटक केली तर 11 जण फरार झाले आहेत. फरार असलेल्यांचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसात या पथकाची दुसरी कारवाईअसल्याने अवैद्य धंदे व्यावसायीकांचे धाबे दणानले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग मला घाबरण्याचे कारण काय ?

News Desk

दरोडा घालणाऱ्या 8 जणांच्या टोळीला एलटी मार्ग पोलिसांनी केली अटक

News Desk

अनिल देशमुखांना झटका! CBI न्यायालयाने पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळला

Aprna