HW News Marathi
व्हिडीओ

#Loksabha2019 :Know Your ‘Neta’, Yavatmal–Washim | यवतमाळ-वाशिम मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातील कोण कोण उमेदवार निवडणुकिच्या रिंगणात उतरले आहेत, २०१४ च्या निकालानंतर काय चित्र होतं आणि आता २०१९ च्या निवडणूक निकालानंतर काय चित्र असू शकत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील यवतमाळ-वाशीम या मतदार संघाबाद्दल यवतमाळ-वाशीम मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये यवतमाळ, राळेगाव, दिग्रस, वाशीम, कारंजा, आणि पुसद याचा समावेश होतो.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

करेक्ट कार्यक्रमवरून Ajit Pawar म्हणाले “राजकारणातून संन्यास घ्यायला हवा”

News Desk

‘भारत बंद’ला महाविकासआघाडीचा पाठिंबा ! मनसेची भूमिका भाजपच्या समर्थनार्थ

News Desk

अधिवेशनात सरकारला निर्णय घ्यायला लावेन !

News Desk