HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ.कृष्णा किरवले यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करा : रामदास आठवले

कोल्हापूर जेष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांच्या ह्त्येची सीबीआय चौकशीची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेयांनी केली आहे. आज कोल्हापूर येथे किरवले कुटुंबियांची भेटघेतवेळी त्यांनी ही मागणी केली. किरवले यांच्या कुटुंबियांचे सांत्वनकरताना त्यांनी हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या प्रकरणीसखोल चौकशी करून गुन्हेगाराला अत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी रामदास आठवले यांना केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंचा लाडका ‘जेम्स’गेला,ठाकरे झाले भावूक…

News Desk

25 जिल्ह्यांमध्ये 8 वाजेपर्यंत दुकानांना परवानगी तर 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध जैसे थे!

News Desk

शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महाराष्ट्र यंग लिडर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम’! – प्रा.वर्षा गायकवाड

Aprna