HW News Marathi
व्हिडीओ

आता योगींचं कौतुक करणारे राज ठाकरे ‘तेव्हा’ काय म्हणाले होते?, पहा जुना व्हिडिओ |

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी अल्टिमेटम दिलाय. त्यावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात १ मे रोजी राज ठाकरे यांची सभा औरंगाबादमध्ये होण्याची शक्यता आहे. पण सभेपूर्वीच राज ठाकरे यांच्या ट्विटची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे.

#RajThackeray #MNS #YogiAdityanath #UttarPradesh #BJP #Loudspeaker #Aurangabad #AurangabadSabha #RajThackeraySabha #Rally #Sambhajinagar #NarendraModi 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“औरंगजेबानं शिवरायांना रोखलं, तसंच शिंदेंना कुणीतरी रोखलं होतं”; मंगलप्रभात लोढांचं सूचक वक्तव्य

News Desk

राऊतांच्या अटकेनंतरही सामना अग्रलेखाची धार कायम

Seema Adhe

Caste-wise Census | अधिवेशनात ओबीसी जणगनणेसाठी सत्ताधारी ,विरोधक का एकत्र आले ?

Arati More