HW News Marathi
महाराष्ट्र

भिवंडीतील म्हात्रेंच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज

भिवंडी येथील महापालिकेतील सभागृहनेते मनोज म्हात्रे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अनोळखी विरोधात दाखल करण्यात आले असून पोलीस खसून तपास करत आहेत. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

 

https://youtu.be/oqqH9KY8bCY

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोदावरी पाणी प्रश्नाबाबत आमदारांचा बेफिकीरपणा

Gauri Tilekar

अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा, अजित पवारांची खंत

Aprna

जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी महिन्याभरात धोरण तयार करा! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna