HW News Marathi
व्हिडीओ

Vaishali Yede | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी ते” लोकसभा उमेदवार “!

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या यावर्षीच्या उद्घाटक आंतरराष्ट्रीय लेखिका नयनतारा सहगल यांचे आमंत्रण ऐनवेळी रद्द केल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी पत्नीच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राजूर येथील वैशाली येडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाने यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेस निवडणूक आयोगाने नुकतीच प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली आणि त्यांनी वैशाली येडे याना उमेदवारी दिली आहे. #Yavatmalvashim #VaishaliYede #Loksabha2019 #ManikraoThakre #BhavnaGavali

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

shivsena dasara melava 2019 | दसरा मेळाव्याची पूर्वतयारी …

Arati More

2 मिनिटात आरक्षणाचा प्रश्न सुटेल’; Jitendra Awhad यांनी केंद्राला दिला हा सल्ला

News Desk

बिहार मध्ये झालेल्या रेलरोको आंदोलन प्रकरणी Khan Sir वर गुन्हा दखल

News Desk