HW News Marathi
देश / विदेश

इस्त्रोचा आणखी एक इतिहास, एमिसॅट उपग्रहाचे अंतराळात झेप

श्रीहरीकोटा | इस्त्रो आणखी एक इतिहास रचणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज (१ एप्रिल) सकाळी ९.२७ मिनिटांनी पीएसएलव्ही सी-४५द्वारे एमिसॅट (EMISAT) उपग्रहाचे प्रेक्षपण झाले आहेत. एमिसॅट उपग्रहाचे अंतराळात प्रक्षेपण झाले असून त्याच्यासोबत अन्य देशांच्या २८ नॅनो उपग्रह अकाशात झेपावले.

एमिसॅटचा वापर इलॅक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मोजण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. एसिसॅटद्वारे शत्रू देशांवर रेडार सिस्टम नजर ठेवण्यासाठी उपयोगात येणार आहे. एमिसॅटमुळे या शत्रू देशांच्या लोकेशन पत्ता लागण्यास मदत होणार असून उपग्रहाचे वजण ४३६ किलोग्रॅम असे आहे. तर अन्य देशांच्या २८ उपग्रहाचे वजन २२० किलोग्रॅम आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

swarit

… म्हणून चक्क दलित महिलेचे नाक कापले

News Desk

एडीआर रिपोर्टनुसार भाजपच्या २२४ पैकी ८३ उमेदवारांवर गुन्हे दाखल

swarit