HW News Marathi
महाराष्ट्र

क्रिकेट सोबतच सर्व खेळामध्ये दलित खेळाडूंना आरक्षण द्या – रामदास आठवले यांची मागणी

 

अजय कल्याणे – 8983240034

मुंबई – क्रिकेटसह सर्व खेळांमध्ये दलित खेळाडूंना आरक्षण द्या, अशी काहीशी हटके मागणी खुद्द केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रारामदास आठवले यांनी आज मुंबईत केली.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने नुकतंच दलित क्रिकेटपटूंच्या संदर्भात वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आता रामदास आठवले यांनीही विनोद कांबळीचीच री ओढली आहे. सरकारमधील मंत्र्यांनीच खेळांमध्ये आरक्षणाची मागणी करत नवीन वादाला तोंड फोडले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अनिल बोंडें याचं मानसिक संतुलन बिघडले आहे” -अशोक चव्हाण

News Desk

पेरण्या करण्याची घाई करु नका, मुख्यमंत्र्याचा राज्यातील शेतकऱ्यांना सल्ला

News Desk

…पण दिल्लीत कृषीमंत्री म्हणून आयपीएल सामने मात्र भरवता येतात, भाजपने पवारांना डिवचले!

News Desk