HW News Marathi
देश / विदेश

मेक इंडियाला धक्का, तेस्लाचा चीनसोबत करार

नवी दिल्ली अमेरिकेतील दर्जेदार कार निर्मिती क्षेत्रातील अग्रणी कंपनी टेस्लाने भारताऐवजी चीनसोबत करार केला आहे. भारतात उत्पादन प्रकल्प सुरू करणार असल्याचे टेस्लाने म्हटले होते. मात्र, आता भारताला बाय बाय करत टेस्लाने शांघायमध्ये उत्पादन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनकडून आयात शुल्कात मोठी सवलत देण्यात आल्याने टेस्लाने चीनला पसंती दिली आहे. टेस्लाने यासाठी चीनसोबत करार केला असून यामुळे ‘मेक इन इंडिया’ला धक्का बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहकार खातं शहांकडे गेल्याने घाबरण्याचं कारण नाही, आम्ही सकारात्मक

News Desk

जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा परिसरात एका दहशतवाद्याचा खात्मा

swarit

बाबा राम रहिम व पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टर कनेक्शन

News Desk