HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : मनसेने लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे !

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसचा पाठींबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढवून आणि डिपॉझीट वाचूवन दाखवावे, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात केलेल्या विधानावर उत्तर देताना तावडे म्हणाले की, “आज रंगशारदामध्ये जेथे अनेक नाटक होतात. त्यात अजून एक नाटक पहायला मिळाले.”

मला आता मनसेला सांगायचे आहे की, “तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढा आणि डिपॉझीट वाचवून दाखवा. सध्या मला आश्चर्य वाटत की राज ठाकरे हे अतिशय सुज्ञ नेते असूनही आपल्या सैन्याच्या कामगिरीबद्दल अशा पध्दतीने बोलणे हा सैन्याचा अपमान आहे. खऱ्या अर्थाने ते पाकिस्तानचे हिरो होऊ इच्छितात का ? अशा पध्दतीचा प्रश्न सामान्यांच्या मनात येईल, असेच ते बोलत होते.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपालांविरोधात आझाद मैदानावर करणार आंदोलन; उदयनराजेंची घोषणा

Aprna

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी

Aprna

सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा! – नितेश राणे

Aprna