HW News Marathi
व्हिडीओ

Loksabha Elections-2019 | जाणून घ्या ‘आचारसंहिता’ म्हणजे काय ?

१७ व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झालाय.तर आजपासून संपुर्ण देशभरात आचार संहिता लागू झाली आहे ही आचारसंहिता पाळणं राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि सरकार यांच्यासाठी बंधनकारक असतं. ही आचार संहिता काय असते, ती तोडली तर काय होतं, यासाठी कोणता कायद्याची तरतूद आहे, याचे काय परिणाम होतात असे अनेक आपल्या मनात असतात. आज जाणून घेउया त्या सर्व प्रश्नांची उत्तर आणि जाणुन घेउया आचार संहिता म्हणजे काय असते. #Model Code of Conduct #LoksabhaElections2019

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचं मिशन बारामती की महाराष्ट्र?

Manasi Devkar

अजित पवारांनी फडणवीसांना दिलेला शब्द पाळला, ‘ती’ वादग्रस्त पोस्ट करणाऱ्याला २४ तासांत बेड्या

News Desk

भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंदच – खा. अरविंद सावंत

News Desk