HW News Marathi
व्हिडीओ

Dhangar Reservation | धनगर आरक्षण मोर्चा पोलिसांनी अडवला.

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. या समाजाचा मोर्चा आज नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी पोहोचला. या समाजाच्या मोर्च्याची पोलिसांनी अडकवणूक केल्याचा आरॊप मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी केलाय .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Radhakrishna Vikhe Patil | विखेंच्या भाजप प्रवेशाला विलंब का ?

News Desk

Nawab Malik यांना सत्र न्यायालयाचा दिलासा; काय म्हणाले वकील Nilesh Bhosle?

News Desk

Prakash Ambedkar VBA | राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजपसोबत जाऊ शकते !

Gauri Tilekar