HW News Marathi
राजकारण

धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, पुन्हा आंदोलनाचा इशारा

मुंबई मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य झाल्यानंतर आता धनगर समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी अधिक आक्रमक होत असल्याचे दिसत आहे. धनगर आरक्षणासंदर्भात गुरुवारी (२२ फेब्रुवारी) धनगर समाजाची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक बैठक पार पडली. मात्र, ही बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली आहे. या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसून केवळ आश्वासने देण्यात आल्याने धनगर समाज पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इम्रान खान पाकिस्तानचे २२ वे पंतप्रधान, आज घेतली पंतप्रधान पदाची शपथ

News Desk

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत पक्ष लवकरच निर्णय घेईल !

News Desk

1767 कोटींची जमीन मुख्यमंत्र्यांनी 3 कोटीत विकली | काँग्रेस

swarit