HW News Marathi
व्हिडीओ

Kisan Long March |लालवादळ पुन्हा धडकणार मुंबईत !

पुन्हा एकदा हे लालवादळ नाशिकमधून मुंबईमध्ये धडकणार आहे , आज नाशिकमधून या लॉन्ग मार्च ला सुरुवात होणार असून हा मोर्चा १६५ किलोमीटर च अंतर कापून २७ फेब्रुवारी ला मुंबईमध्ये दाखल होईल ,परंतु हा मोर्चा दडपण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले यांनी केलाआहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टपाल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

News Desk

ना मास्क, ना सोशल डिस्टंसिंग; Pankaja Munde यांच्या कडून गरब्यादरम्यान Corona नियम धाब्यावर

News Desk

Parbhani Band – Sharad Pawar | शरद पवारांसाठी बारामतीनंतर आज ‘परभणी बंद’

Gauri Tilekar