HW News Marathi
व्हिडीओ

Mi Pan Sachin Movie | कलाकारांशी खास बातचीत

क्रिकेट हा मुळातच अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यातही क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टी जर एकत्र आल्या तर मनोरंजनाची उत्सुकता अधिकच वाढते. काही दिवसांपूर्वी ‘मी पण सचिन’ या सिनेमाचं पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर झळकलं आणि या चित्रपटाला अगदी थोडा वेळातच भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकताही अनेकांना लागून राहिली आहे. आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी या सिनेमाच्या कलाकारांसोबत केलेली खास बातचीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chitra Wagh आणि Mehboob Shaikh यांच्यात वाद ,’वाघावर कोल्हे-कुत्रे भुंकतात’ !

News Desk

कोरोनाचा नवा प्रकार, वेगाने होतोय प्रसार..नेमकं काय आहे प्रकरण ?

News Desk

इतर पदाधिकारी बसलेले असताना Vasant More हे Raj Thackeray यांच्या कार्यक्रमात उभे का राहिले?

Manasi Devkar