HW News Marathi
व्हिडीओ

Rahul Gandhi-Parrikar meet | पर्रीकरांचे राहुल गांधींना खडे बोल

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. राहुल गांधींनी अशा प्रकारे अचानक पर्रीकरांची भेट घेणे थोडे आश्चर्यजनक असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ते पर्रीकरांच्या तब्येतीची चौकशी करण्याकरता गेले होते अस सांगण्यात आल होत मात्र गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज आपल्या तब्येतीच्या चौकशीच्या बहाण्याने आलेल्या राहुल गांधी यांना चांगलेच खडसावले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार,उद्धव ठाकरेंची मराठी माणसाला साद,निवडणुकांची तयारी?

News Desk

माझ्या आठवणीतली दिवाळी | Aastad Kale

News Desk

राज्य सरकार आता बहुधा फक्त फेसबूकवरच चालणार ! | Radhakrishna Vikhe Patil | Uddhav Thackeray | BJP

Arati More