रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांकडून नेहमीच विविध उपाय योजना केल्या जातात. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकदा एक मोठी दूर्घटना टळली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर अॅसिड सारखं केमिकल टाकणाऱ्या एका विकृत तरुणाला अंधेरी रेल्वे पोलिसातील निर्भया पथकाने अटक केली आहे. रेल्वेच्या ‘निर्भया पथका’ने महिला प्रवासी बनून सापळा रचला आणि एक काळा शर्ट घातलेला तरुण महिलेच्या अंगावर केमिकल टाकण्याच्या बेतात असतानाच पथकाने त्याला अटक केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.