HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन

मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी दिर्घ आजारांनी त्यांचे निधन झाले आहे. किडनीच्या आराजांनी त्रस्त होते. गेल्या महिना भरापासून बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव यांनी विधान परिषधेचे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद भूषवले होते.

शिवाजीराव देशमुख यांचा जन्म १ सप्टेंबर १९३५मध्ये झाला होता. १९९६ ते २००२ या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद भूषवलं होते. सांगलीतल्या कोकरुड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबाद घटनेनंतर बोध घेण्याची नितांत गरज, फडणवीसांचा राज्य सरकारला टोला

News Desk

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

शिवाजी महाराजांच्या घोषणांवर कुणीही विनाकारण राजकारण करणं योग्य नाही

News Desk