HW News Marathi
व्हिडीओ

मकर संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने घ्यायचेय ? पहा हा व्हिडीओ

तिळगूळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा आणि वर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. संक्रातीचा सण आला की महिलावर्गात चर्चा रंगते ती म्हणजे हलव्याच्या दागिण्यांची. काळानुसार या दागिण्यांमध्येही अनेक नव नवीन प्रकार बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. दादरच्या बाजारपेठेत या मकरसंक्रांतीनिमित्त हलव्याच्या दागिन्यांची रेलचेल आहे. यंदाच्या वर्षी हलव्याच्या दागिन्यांच्या किंमती मागील वर्षीप्रमाणेच आहेत, काही आधुनिक दागिन्यांचीही यामध्ये भर पडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vijay Wadettiwar यांच्या 50 कोटींचा दावा ठोकण्याच्या इशाऱ्याला Gopichand Padalkar यांचं उत्तर ‘खुशाल दावा करा घाबरत नाही !

News Desk

महाराष्ट्रात कशा पद्धतीने होणार ‘ड्राय रन’ची प्रक्रिया, जाणून घ्या…

News Desk

आता सीडी लावणार’ Eknath Khadse चं भाजपला आव्हान!

News Desk