HW News Marathi
व्हिडीओ

अभियांत्रिकी पदवीधारकांचे भरतीविरोधात आंदोलन

राज्यातील सिव्हील इंजिनीअरींग चे पदवीधारक विद्यार्थ्यी कालपासुन आझाद मैदानावर आंदोलन करतायत. राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण विभागाच्या कनिष्ठ अभियंता सिव्हील, गट ब पदांसाठी भरती सुरु केली आहे. मात्र त्यामध्ये फक्त पदविकाधारकांनाच म्हणजे डिप्लोमा होल्डर यांनांच पात्र ठरविण्यात आले आहे. तर इंजीनीअरींग पदवीधारकांना म्हणजे डिग्री होल्डर यांना म्हणजे ज्यांनी १२ वी नंतर इंजीनीअरींगची पदवी घेतली आहे त्यांना या पदासाठी पात्र धरण्यात आले नाही. असा आरोप करत राज्यभरातील अभियांत्रिकी पदवीधारक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसोबत आझाज मैदानावर मोर्चा काढला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल Koshyari आणि Thackeray सरकारमधील संघर्षाचे सत्र संपेना!; नेमकी अडचण काय?

News Desk

“भाजपला ‘B’ टीम ची गरज नाही” Chandrashekhar Bawankule यांचं सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर

News Desk

Eknath Khadse यांचा BJP सोडून NCP मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकला का ?

News Desk