HW News Marathi
मनोरंजन

जाणून घ्या… मकरसंक्रांतीला पतंग उडविण्यामागचे वैज्ञानिक कारण

मकरसंक्रांत हा सण केवळ भारतातच साजरा होतो असे नाही तर आशिया खंडातील अनेक ठिकाणी तो साजरा केला जातो. नेपाळमध्ये याला माघी किंवा माघी संक्रात, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओसमध्ये पी मा लाओ आणि म्यानमारमध्ये थिंगयान असे म्हटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. या सणाला गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते. यामागे करमणूक होणे हा उद्देश असला तरीही वैज्ञानिक कारणही आहे. पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. व्हिटॅमिन डीमुळे थंड हवेपासून होणाऱ्या समस्या पासून दूर होण्यास मदत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ती एक प्रवाहिका.. काशीबाई कानिटकर

News Desk

हिंसाचाराच्या आगीत कासगंज जळत आहे, या घटनेला योगी सरकार जबाबदार आहे का?

News Desk

अरबाजला हनी ट्रॅपमध्ये अडकविल्याचा पोलिसांना संशय

News Desk